सध्या मराठी छोट्या पडद्यावर चला हवा येऊ द्या आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचा वेगळाच बोलबाला आहे... दोन्ही कार्यक्रमातील विनोद वीर यांचा एक वेगळे फॅन फॉलोइंग सुद्धा आहे... पण हे सगळेच पडद्यामागे एकमेकांचे घट्ट मित्र सुद्धा आहेत... नुकतीच याची प्रचिती आली जेव्हा महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील लाडक्या समीर चौगुले च्या वाढदिवसाचा निमीत्त चला हवा येऊ द्या च्या एका लाडक्या कलाकाराने म्हणजेच कुशल बद्रिके ने एक खास व्हिडिओ शेअर केला...

#KushalBadrike #sameerchougule #Maharashtrachihasyajatra #Chalahawayeudya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber